Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 277 Dailymotion

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण कायम

- जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

- सायंटिफिक लॅण्डफिल्ड प्रकल्प तीन ते चार वर्षांपासून पडून

- पार्श्वनाथ भगवंतांच्या दोन मूर्ती तेराव्या शतकातील

- शासनाच्या आदेशाचा कोल्हापुरातील हॉटेल चालकांना काडीचाही फायदा नाही

- शहरातील मंडळांचा गणेशोत्सवात आरोग्य उपक्रम राबवण्याचा निर्णय

- वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी व्हाट्सअपचे व्यासपीठ

रिपोर्टर : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon